पिंपरी (Pclive7.com):- पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनच्या वतीने पिंपरी पोलीस स्टेशन आणि चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.
![](https://pclive7.com/wp-content/uploads/2020/08/IMG-20220805-WA0001-300x300.jpg)
यावेळी पिंपरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक भोजराज मिसाळ साहेब, वरिष्ठ पोलीस निरिक्षक रुपाली बोबडे मॅडम, पीएसआय सावन वाघमारे, एलआयबीच्या सारिका चव्हाण, पोलीस विनायक विधाते आणि चिंचवड पोलीस स्टेशनचे पीएसआय नवनाथ कुदळे साहेब, एलआयबीचे सागर आढारी, पोलीस हवालदार दीपक आल्हाट, सुरेश जगदाळे, योगेश लोहकरे, नरवडे साहेब तसेच पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक/ अध्यक्ष गजाननभाऊ चिंचवडे, शुभम चिंचवडे, कार्याध्यक्ष दिपक वाल्हेकर, पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन लाड, पुणे जिल्हा उपाध्यक्ष कमलजित सिंग, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष कार्तिक गोवर्धन, पिंपरी चिंचवड महिला अध्यक्षा सरिता साने, महिला उपाध्यक्षा शैला निकम, सचिव निर्मला माने,चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा मयूरी सावंत, संगिता कदम,निशिगंधा वाल्हेकर, पिंपरी चिंचवड शहर युवक उपाध्यक्ष प्रसाद माळगावकर, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रसाद कुदळे, पिंपरी विधानसभा उपाध्यक्ष राज सय्यद, संत तुकाराम नगर विभाग अध्यक्ष केशव त्रिभुवन, प्रशांत पटवर्धन, किरण वाल्हेकर आदि उपस्थित होते.