पिंपरी (Pclive7.com):- दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी संघर्ष प्रतिष्ठाणच्या वतीने १५ ऑगस्ट, स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सकाळी ८ वाजता भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक या नामफलकास पुष्पहार अर्पण करण्यात आला. व सकाळी ८.१५ मिनिटानी भोसरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी भास्कर जाधव साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला.

त्यानंतर सकाळी ८.३० वाजता संविधान चौक, या नामफलकास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी संघर्ष प्रतिष्ठाणचे अध्यक्ष आयु. विजय मारूती ढमढेरे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.






















Join Our Whatsapp Group