पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुक २०२३ च्या अनुषंगाने थेरगाव येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये आज दि.३ फेब्रुवारी रोजी विहित वेळेत श्री. रफिक रशिद कुरेशी यांनी (अपक्ष) नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. तर ३२ व्यक्तींनी ६२ नामनिर्देशन पत्र नेले आहेत.
दि. ३१ जानेवारीपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. आज अखेर पर्यंत एकूण ४ उमेदवारांनी ५ नामनिर्देशन पत्रे दाखल केलेली आहेत. तर ९३ व्यक्तींनी १७० नामनिर्देशन पत्रे नेली आहेत.
आज यांनी नामनिर्देशन पत्रे घेतली..
१.श्री.संतोष किसन नवले
२.श्री.शंकर पांडुरंग जगताप
३.श्री.शंकर शिवाजी माने
४.श्री.राजेश यशवंतराव नागोसे
५.श्री.नंदू गोविंद बारणे
६.श्री.प्रविणकुमार अशोक कदम
७.श्री.श्रीकांत शहाजी गोरे
८.श्री.प्रशांत कृष्णराव शितोळे
९.श्री.मनोज मधुकर खंडागळे
१०.श्री.सतीश श्रावण कांबिये
११.श्री.सुरेश एकनाथ जगधने
१२.सौ.सायली किरण नढे
१३.सौ.प्रतिमा विनोदसिंह राजे
१४.श्री.दिलीप खंडुजी पांढरकर
१५.श्री. राहुल निवृत्ती मदने
१६.श्री.भाऊसाहेब सोपानराव भोईर
१७.श्री.अॅड. मिलिंद रोहीदास कांबळे
१८.श्री.मेहुल भरत जोशी
१९.श्री.श्रीगणेश तुकाराम कदम
२०.श्री.मोरेश्वर महादू भोंडवे
२१.श्री.दयानंद नानासाहेब सरवदे
२२.श्री.ज्ञानेश्वर तुळशीराम मलशेट्टी
२३.श्री.रवि रमेश नांगरे
२४.श्री. निखील दिगंबर भोईर
२५.सौ. भाग्यश्री निखील भोईर
२६.श्री. झेविअर अॅन्थोनी
२७.श्री. सचिन दत्तातत्रय धनकुडे
२८.श्री. सुहास पोपट गजरमल
२९.श्री. काटे आनंद दिपक
३०.श्रीम. प्रियंका सलील कदम
३१.श्री. स्वप्नील भागीरथ बनसोडे
३२.श्रीम. राजश्री ज्ञानेश्वर कोरडे