पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभेत महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे राहुल कलाटे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना काटे आमने-सामने आले.

यावेळी कलाटे आणि काटे यांचे समर्थक हे एकमेकांसमोर आल्यानंतर मोठा गोंधळ उडाला. समर्थकांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यावेळेस पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. निवडणूक कार्यालया बाहेरच नाना काटे आणि राहुल कलाटे एकमेकांसमोर आल्यामुळे तणाव निर्माण झाला होता त्याचीच ही दृश्य..!





















Join Our Whatsapp Group