पुणे (Pclive7.com):- मराठा आरक्षणासाठी राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने सुरू असतानाच पुण्यातील मुंबई बेंगळूर मार्गावर आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी टायर जाळल्यामुळे पुण्यातील नवले पुलाजवळील बाह्यमार्गावरील बाह्यवळण मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेची माहिती मिळतात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी गाव घेतली.






















Join Our Whatsapp Group