पिंपरी (Pclive7.com):- तळवडे, त्रिवेणीनगर येथील सेंट ॲन्स शाळेतील आराध्या भांडवले हिने नेपाळ येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले.
या निमित्ताने सेंट ॲन्स शाळेच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसेविका सीमा सावळे, सेंट शाळेचे अध्यक्ष सी.जे फ्रांसीस, सचिव ॲनी फ्रांसीस, सल्लागार हेलन ॲंथोनी, प्राचार्या क्लारा दास आदी उपस्थित होते. पीसीए स्पोर्ट्स इव्हेंटस च्या वतीने
इंडो-नेपाळ चॅंपियनशिप स्पर्धेचे आयोजन केले होते. आराध्या हि पाचवीत शिकत आहे.
























Join Our Whatsapp Group