पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका ज्युनिअर इंजिनिअर असोसिएशनच्या अध्यक्षपदी सुनील बेळगांवकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका ज्युनिअर इंजिनिअर्स असोसिएशनची वार्षिक बैठक (दि.२९) आज पार पडली. या बैठकीमध्ये सुनिल बेळगांवकर यांची असोसिएशनच्या अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली.

नवीन कार्यकारणी खालील प्रमाणे..
अध्यक्ष – सुनील बेळगांवकर, कार्याध्यक्ष – चंद्रकांत कुंभार, सचिव – संतोष कुदळे, सहसचिव – विपिन थोरमोठे, खजिनदार – महेंद्र देवरे, सह खजिनदार – सचिन मगर तसेच महासंघ प्रतिनिधी पदी अभिमान भोसले यांची सर्वानुमते निवड झाली आहे.






















Join Our Whatsapp Group