पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील प्राधिकरण, निगडी येथील संत कबीर उद्यान परिसरात बिबट्यांनी शिरकाव केल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.
एक नव्हे तर दोन बिबटे असल्याचं बोललं जात होत. मात्र एकच बिबट्या याठिकाणी असल्याची माहिती मिळत आहे. त्या अनुषंगाने वन विभागासह रेस्क्यू टीम दाखल झाले आहेत. परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी युद्धपातळीवर कार्य सुरू आहे.

(बातमी अपडेट होत आहे..)






















Join Our Whatsapp Group