पिंपरी (Pclive7.com):- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव संघर्ष प्रतिष्ठाणच्या अध्यक्षपदी मनोज राजकुमार डोळस यांची निवड करण्यात आली आहे.
भोसरी येथे झालेल्या या बैठकीला संघर्ष प्रतिष्ठाणचे माजी अध्यक्ष ऋषिकेश ओव्हाळ, विजय ढमढेरे, प्रतिक डोळस, राहुल शिंदे, मिथिलेश कांबळे, राज सोनवणे, तनिष झेंडे,निखिल ओव्हाळ, अक्षय शिंदे, रोहित डोळस, रोहित माने, अविनाश ओव्हाळ, प्रितम डोळस, निथिलेश डोळस, रुपेश आपटे, संघर्ष प्रतिष्ठाणचे सर्व सभासद उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group