पिंपरी (Pclive7.com):- काळेवाडी येथील माने सेमी इंग्लिश स्कूल या आमच्या संस्थेने यंदाही एसएससी बोर्ड परीक्षेत सलग २० व्या वर्षी १०० टक्के निकाल मिळवून शैक्षणिक क्षेत्रात मोठे यश मिळवले आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या आणि शिक्षकांच्या मेहनतीच्या जोरावर हे यश आम्ही प्राप्त केले आहे.

आमच्या शाळेत रोबोटिक लॅब, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वैयक्तिक लॅपटॉप, तांत्रिक शिक्षण, आणि पालकांसोबत सातत्याने संपर्क ठेवण्याची विशेष व्यवस्था आहे. केवळ शैक्षणिकच नव्हे तर खेळ, कला, संस्कृती आणि सण साजरे करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर स्कूलचा भर असतो.























Join Our Whatsapp Group