


पिंपरी (Pclive7.com):- भोसरीतील उड्डाणपुलावर काल (दि.१३) एका टेम्पोतून लोखंडी जॉब पुलाखाली कोसळले. काही कळण्याआधी पुलाखालून छावा चौक येथून निघालेल्या दुचाकीस्वाराच्या अंगावर हे लोखंडी जॉब पडले. या अपघातात हा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.

ही दुर्दैवी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या अपघाताला चोवीस तास उलटले तरी भोसरी पोलिस अनभिज्ञ आहेत. दुचाकीस्वाराचा जीव धोक्यात असताना पोलिसांकडे या अपघाताची माहीत उपलब्ध नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
























Join Our Whatsapp Group