पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील प्रमुख नेते मंडळी, पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वसमावेशक अशी जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, विठ्ठल उर्फ नाना काटे, अजित गव्हाणे, भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर भोंडवे, राहुल भोसले, श्याम लांडे, शेख, कविता आल्हाट, संतोष बारणे, कैलास बारणे, सतीश दरेकर, ज्ञानेश्वर कांबळे, प्रकाश सोमवंशी, काळूराम पवार, वर्षा जगताप, संजय औसरमल, राजेंद्र सिंग वालिया, दीपक साकोरे, माऊली मोरे, रवींद्र ओव्हाळ, महेश झपके, संपत पाचुंदकर, राकेश गुरव, धनाजी तांबे इत्यादी उपस्थित होते.

कार्यकारिणी खालील प्रमाणे..
शहराध्यक्ष – योगेश बहल
मुख्य समन्वयक – विलास लांडे
मुख्य प्रवक्ता – अजित गव्हाणे
मुख्य संघटक – विठ्ठल उर्फ नाना काटे, भाऊसाहेब भोईर
कार्याध्यक्ष – प्रशांत शितोळे, मोरेश्वर भोंडवे, संतोष बारणे, श्याम लांडे, फझल शेख, उल्हास शेट्टी, राहुल भोसले, विक्रांत लांडे, तानाजी खाडे.
खजिनदार – दीपक साकोरे
चिंचवड विधानसभा अध्यक्ष – कैलास बारणे
पिंपरी विधानसभा अध्यक्ष – राजू मिसाळ
भोसरी विधानसभा अध्यक्ष – पंकज भालेकर
चिंचवड विधानसभा संघटक – सतीश दरेकर
पिंपरी विधानसभा संघटक – नारायण बहिरवाडे
भोसरी विधानसभा संघटक – प्रकाश सोमवंशी
मुख्य सरचिटणीस – विनायक रणसुभे
महिला मुख्य संघटिका – मंगला कदम
चिंचवड विधानसभा संघटिका – अपर्णा डोके, माया बारणे, शमिम पठाण
पिंपरी विधानसभा संघटिका – वैशाली काळभोर, उषा वाघेरे, स्वाती काटे
भोसरी विधानसभा संघटिका वैशाली घोडेकर, विनया तापकीर, अनुराधा गोफणे
शहर कार्यकारिणी सदस्य – बन्सी पारडे, यतीन पारेख, अनंत सुपेकर, दिलीप शिंगोटे, योगेश सागरे, पांडुरंग सांडभोर

शहर उपाध्यक्ष – गोरक्षनाथ पाषाणकर, मयूर कलाटे, अमोल भोईटे, धनंजय भालेकर, धनाजीराव विनोदे, अविनाश गायकवाड, संजय उदावंत, रवींद्र सोनवणे, तुकाराम बजबळकर, अतुल शितोळे, शक्रुल्ला पठाण, अंकुश नढे, गोरोबा गुजर, अंकुश दिघे, संपत पांचूदकर, माऊली सूर्यवंशी, शशिकांत घुले, राजेंद्र साळुंखे, स्वप्निल डोळस, कालिदास पिल्लेवार, कैलास पाटील, सचिन काळे, गणेश काटे, पुष्पा शेळके, वर्षा शेडगे, आशा शिंदे, प्रवीण गव्हाणे, भरत खरात, दत्तात्रय जगताप, शिरीष साठे, संदीप चव्हाण, उत्तम कांबळे, सतीश क्षीरसागर, भरत लांडगे, उत्तम आल्हाट, गणपत आहेर, नितीन जांभुळकर, दिलीप तापकीर, माऊली मोरे.
शहर सरचिटणीस – अविनाश शेरेकर, राजेंद्र म्हेत्रे, उदय ववले, सुलेमान शेख, बाळासाहेब चौधरी, पुरुषोत्तम बुरसे, कैलास पाटील, मंगेश नवघणे, दयानंद केरकर, बाळासाहेब जाधव, उत्तमराव धनवटे, प्रशांत देवकाते, सुनंदा काटे, धैर्यशील धर्मे, सचिन साबळे, चतुर आहेर, शमशेरसिंग माथरू, वंदना कांबळे, रमजान सय्यद, अनिता गायकवाड, रवींद्र सोनवणे, संभाजी बारणे, राजू चांदणे, राहुल दातीर पाटील, सुरेंद्रसिंग बाला, मनीष शेंडगे, श्रीकांत इंगळे, अनिल काळे, अजय कुलकर्णी, उदय येळे, विजय रसाळ, संजय आहेर, नितीन सस्ते, राजू खाडे, नवनाथ डफळ, अजहर खान
शहर चिटणीस – जैनोद्दीन तांबोळी, महेश माने, गुलाब जाधव, रेणुका भोजने, रवी काची, गणेश भिगवनकर, अवधूत कदम, सूर्यभान कांबळे, जियाउद्दीन नागूर, स्मिता भोसले,रोहित उर्फ राजू ताटे, जितेंद्र लोहेत, जालिंदर सिंग, आयुष निंबाळकर, बाळासाहेब लोखंडे, मारुती मोरे, राजेंद्र जाधव, प्रीतम दराडे, अमित मोहिते, राजेंद्र पवार, मनोहर भोसले, संजय बागल, प्रदीप आहेर.
महिला अध्यक्ष – कविता आल्हाट
युवक अध्यक्ष – शेखर काटे
विद्यार्थी अध्यक्ष – चेतन दुधाळ
युवती अध्यक्ष – वर्षा जगताप
सेवादल अध्यक्ष – महेश झपके
ओबीसी सेल अध्यक्ष – प्रशांत महाजन
सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष – संजय औसरमल
सामाजिक न्याय विभाग महिला अध्यक्ष – गंगाताई धेंडे
अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष – हाजीयुसुफ कुरेशी
झोपडपट्टी सेल अध्यक्ष – रवींद्र ओव्हाळ
झोपडपट्टी सेल महिला अध्यक्ष – सुनीता अडसुळे
कामगार सेल अध्यक्ष – युवराज पवार
लिगल सेल अध्यक्ष – ॲड. शशिकांत गावडे
आदिवासी सेल अध्यक्ष – विष्णु शेळके
अर्बन सेल अध्यक्ष – प्रदीप गायकवाड
अर्बन सेल महिला अध्यक्ष – मनीषा गटकळ
सहकार सेल अध्यक्ष – श्रीधर वाल्हेकर
व्ही.जे.एन.टी. सेल अध्यक्ष – राजू लोखंडे
व्ही.जे.एन.टी. सेल महिला अध्यक्ष – निर्मला माने
क्रीडा सेल अध्यक्ष – दत्तात्रय झिंजुर्डे
वाहतूक सेल अध्यक्ष – विनोद वरखडे
पदवीधर सेल अध्यक्ष – प्रदीप आवटी
महिला बचत गट महासंघ अध्यक्ष – ज्योती गोफणे
असंघटित कामगार सेल अध्यक्ष – रशीद सय्यद
ख्रिश्चन सेल अध्यक्ष – सुनील जाधव
उद्योग व व्यापार सेल अध्यक्ष – श्रीकांत कदम
हिंदी भाषिक सेल अध्यक्ष – डब्बू आसवानी
वैद्यकीय मदत कक्ष – निघाली विटकर
कार्यालयीन कामकाज – धनाजी तांबे
























Join Our Whatsapp Group