पिंपरी (Pclive7.com):- बहुचर्चित ठरलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीने उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महापौर पदासाठी विनोद नढे तर उपमहापौरपदासाठी विनया तापकीर यांनी अर्ज दाखल केलेत.
महापौर, उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल






















Join Our Whatsapp Group