पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौरपदी आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक राहुल जाधव यांचे नाव निश्चित झाले आहे. काही वेळातच प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
Breaking… महापौरपदी राहुल जाधव निश्चित!






















Join Our Whatsapp Group