पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील निगडी साईनाथनगर येथे दहा ते बारा जणांच्या सशस्त्र टोळक्याकडून वाहनांची तोडफोड करून दहशत माजविण्यात आली. ही घटना आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. गणेशोत्सवाच्या काळात भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
(सविस्तर वृत्त लवकरच)






















Join Our Whatsapp Group