पिंपरी (Pclive7.com):- दळवीनगरमधील आगीत सर्वस्व गमावलेल्या कुटुंबांना भाजपाचे नगरसेवक शैलेश मोरे यांनी मदतीचा हात दिला आहे. आगीत घरातील सर्वच वस्तू जळून खाक झाल्यामुळे मोठे नुकसान या कुटुंबांचे झाले आहे. या दुर्घटनेतील पिडीतांना शैलेश मोरे यांनी शक्य तेवढी मदत केली आहे. शैलेश मोरे मित्र परिवाराच्यावतीने येथील कुटुंबांना जेवण पुरवले जात आहे. मोरे यांच्याकडून होत असलेल्या मदतीबद्दल पिडीत कुटूंबीय समाधान व्यक्त करत आहेत.
दळवीनगरमधील आगीत सर्वस्व गमावलेल्या कुटुंबांना नगरसेवक शैलेश मोरे यांच्याकडून मदतीचा हात






















Join Our Whatsapp Group