पिंपरी (Pclive7.com):- भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त चिखली येथील चंद्रभागा गोशाळेत चारा वाटप करण्यात आले. स्विकृत सदस्य दिनेश यादव यांच्यावतीने चारा वाटपाचे आयोजन करण्यात आले होते.
कामगारनेते सचिन लांडगे यांच्या हस्ते चारा वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवक कुंदन गायकवाड, संतोष मोरे, पांडूरंग भालेकर, रामकृष्ण लांडगे, संतोष लांडगे, अरूण लांडे, जितेंद्र मेहता, मनोज मोरे, विजयराज यादव, योगीराज ढमाले, वैभव वाघ, किशोर लोंढे, विशाल उमाप, बाळासाहेब यादव, सचिन शहा, महेश आवटे, कौस्तुभ यादव, शुभम शिंदे आदी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group