पिंपरी (Pclive7.com):- पुणे पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार अरूण आण्णा लाड यांनी आज पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
यावेळी आमदार अरूण लाड यांचे स्वागत राष्ट्रीय खेळाडू शिवछत्रपती पुरस्कार विजेते माजी नगरसेवक शंकर काटे, नगरसेविका शितल नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे, पिंपरी चिंचवड पदवीधर मतदार संघाचे अध्यक्ष महादेव पाटील आदी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group