पुणे :- भरधाव डंपरने दुचाकीला मागून धडक दिल्याने एक तरूणी जागीच ठार झाली. ही घटना आज (शनिवारी) सकाळी साडेनऊच्या सुमारास पुण्यातील शास्त्री नगर रस्त्यावर घडली. याप्रकरणी डंपर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भाग्यश्री नायर असे मृत तरूणीचे नाव आहे.
भरधाव डंपरच्या धडकेत तरूणी जागीच ठार






















Join Our Whatsapp Group