
पिंपरी (Pclive7.com):- राज्यातील २९ महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. १५ जानेवारी २०२६ रोजी निवडणुकी करिता मतदान होणार आहे. तर दुसरेच दिवशी म्हणजेच १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार असून आजपासून निवडणूक आचारसंहिता लागू झाली असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

निवडणूक कार्यक्रम खालील प्रमाणे
# नामनिर्देशन अर्ज स्वीकारणे – २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५
# नामनिर्देशन अर्जांची छाननी – ३१ डिसेंबर २०२५
# उमेदवारी माघार – २ जानेवारी २०२६
# निवडणूक चिन्ह वाटप/अंतिम उमेदवार यादी – ३ जानेवारी २०२६
# मतदान – १५ जानेवारी २०२६
# मतमोजणी – १६ जानेवारी २०२६


























Join Our Whatsapp Group