पिंपरी (Pclive7.com):- तिरोडा-गोरेगाव शिवसेना संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारीसंघाचे प्रदेशाध्यक्ष युवराज दाखले यांच्या २०१९ वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन पुणे जिल्हा समन्वयक आमदार रविंद्र मिर्लेकर यांच्या हस्ते शिवसेनाभवन दादर मुंबई या ठिकाणी करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्यात युवराज दाखले यांच्या व शिवशाही व्यापारी संघाच्या समाज उपयोगी कामाचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी महाराष्ट्र वाहतुक सेना पुणे जिल्हा अध्यक्ष महेश केदारी, शिवशाही व्यापारीसंघ प्रदेशसदस्य मारूती म्हस्के, पिंंपरी विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, माऊली जाधव आदी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group