पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बोपखेल येथील अंगणवाडीच्या मुलांना गणवेश वाटप व खाऊ पाटप कार्यक्रम घेण्यात आला.
शिवसेनेच्या पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतिक्षा घुले, दक्षता समिती सदस्य रवि कोवे यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपविभागप्रमुख नामदेव घुले, शाखाप्रमुख संतोष गायकवाड, धनंजय दिसले, नंदकुमार देवकर, राजेंद्र येरूणकर, सनी कड, सागर गिरी याचबरोबर अंगणवाडी शिक्षिका सुमन शिंदे, सुषमा घुले, लता वाळके, दिपाली गिरी, छबुताई सांडभोर, वर्षा शिंदे आदी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group