पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे निलखमधील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष उर्फ बाळासाहेब शंकरराव साठे (वय ६७ वर्षे) यांचे मंगळवार दि.१९ फेब्रुवारी रोजी ह्र्यदयविकामुळे निधन झाले. त्यांच्या मागे भाऊ, मुलगा विराज साठे असा परिवार आहे.
बाळासाहेब साठे यांचे गावातील राजकीय, सामाजिक, धार्मिक सर्व क्षेत्रात यांचे भरीव योगदान होते. पिंपळे निलख अखंड हरिनाम सप्ताहाचे ते उपाध्यक्ष होते. पिंपळे निलखमध्ये सार्वजनिक नवरात्रौत्सवाची सुरुवात त्यांनी केली. पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे तसेच प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस पृथ्वीराज साठे यांचे ते चुलते होत.






















Join Our Whatsapp Group