पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभा मतदार संघातून शिवसेनेची उमेदवारी श्रीरंग बारणे यांना जाहीर झाली आहे. तर , शिरूर लोकसभा मतदार संघातून शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पक्षाचे नेते सुभाष देसाई यांनी आज महाराष्ट्रातील महत्वाच्या मतदार संघाची उमेदवारी जाहीर केली आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…
























Join Our Whatsapp Group