पिंपरी (Pclive7.com):- २३ मार्च १९३१ रोजी शहीद भगत सिंग, राजगुरु, सुखदेव यांना इंग्रजानी फाशी दिली. म्हणून हा दिवस शहीद दिन म्हणून पाळला जातो. शहीद दिनानिमित्त चापेकर चौक चिंचवड येथे मावळ लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी आज शहीदांना अभिवादन केले.

यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, ज्येष्ठ नेते हनुमंत गावडे, राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, नगरसेवक मयूर कलाटे, मोरेश्वर भोंडवे, माजी नगरसेवक अतुल शितोळे, गोरक्ष लोखंडे, निलेश पांढरकर, विनोद कांबळे, माऊली सुर्यवंशी व आजी माजी नगरसेवक उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group