पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ लोकसभेचे उमेदवार पार्थ पवार यांनी आज कासारवाडी परिसरात केला रिक्षातून प्रवास केला. या प्रवासा दरम्यान त्यांच्यासोबत पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी उपमहापौर राजू मिसाळ, माजी आमदार अण्णा बनसोडे होते. तर पार्थ पवार हे ज्या रिक्षात बसले होते त्याचे सारथ्य पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केले.
रिक्षातून प्रवास करत पार्थ पवारांनी साधला मतदारांशी संवाद, संजोग वाघेरेंनी केले सारथ्य






















Join Our Whatsapp Group