बालेवाडी (Pclive7.com):- मावळ लोकसभेच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली असून पहिल्या तासात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांनी अडीच हजार मतांची आघाडी घेतली आहे.
पहिल्या तासाअखेर मावळमधील प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते..
श्रीरंग बारणे – 🏹 शिवसेना – ९१६८
पार्थ पवार – ⏰ राष्ट्रवादी – १०३४१
राजाराम पाटील – ☕ वंचित – ७१९
पहिल्या तासाअखेर राष्ट्रवादीच्या पार्थ पवार यांना ११७३ मतांची आघाडी
पहिल्या तासात शिरूरमधील उमेदवारांना मिळालेली मते
डॉ. अमोल कोल्हे -⏰- ३२८३
शिवाजीराव आढळराव – 🏹- ३९३
डॉ.अमोल कोल्हे २८९० मतांनी पुढे





















Join Our Whatsapp Group