बालेवाडी (Pclive7.com):- शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांचे मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच फलक झळकले आहेत. आज मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू होणार असून त्यापूर्वीच कोल्हे यांचा खासदार असा उल्लेख असलेले फलक बालेवाडी परिसरात लागले आहेत. राष्ट्रवादीच्या उत्साही कार्यकर्त्यांनी हे फलक लावले असून डॉ.अमोल कोल्हेच विजयी होतील अशा विश्वासातून हे फलक लावल्याचे सांगण्यात येत आहे.
मतमोजणीपूर्वीच डॉ.अमोल कोल्हेंचे फलक झळकले..!





















Join Our Whatsapp Group