बालेवाडी (Pclive7.com):- मावळ लोकसभेच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली असून पहिल्या तासात राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी आघाडी घेतली होती तर नंतर शिवसेनेचे श्रीरंग बारणे तब्बल २३०१८ मतांनी पुढे गेले आहेत.
पहिल्या तासाअखेर मावळमधील प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते..
श्रीरंग बारणे – 🏹 शिवसेना – ९७३८८
पार्थ पवार – ⏰ राष्ट्रवादी – ७४३७०
पहिल्या तासाअखेर शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांना २३०१८ मतांची आघाडी






















Join Our Whatsapp Group