बालेवाडी (Pclive7.com):- मावळ लोकसभेच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली अाहे. शिवसेनेचे श्रीरंग बारणे तब्बल ३५९०३ मतांनी पुढे गेले आहेत.
पहिल्या तासाअखेर मावळमधील प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते..
श्रीरंग बारणे – 🏹 शिवसेना – १५७३९७
पार्थ पवार – ⏰ राष्ट्रवादी – १२१४९४
शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांना ३५९०३ मतांची आघाडी
पहिल्या तासात शिरूरमधील उमेदवारांना मिळालेली मते
डॉ. अमोल कोल्हे -⏰- ५९०३०
शिवाजीराव आढळराव – 🏹- ४३९९४
राष्ट्रवादीचे डॉ.अमोल कोल्हे १५०३६ मतांनी पुढे





















Join Our Whatsapp Group