चिखली (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या चिखली येथील संपर्क कार्यालयाची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे. आज दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हत्यारासह टोळक्याकडून हा हल्ला झाल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

(सविस्तर वृत्त लवकरच)





















Join Our Whatsapp Group