पिंपरी (Pclive7.com):- शिवसेनेच्या उपनेत्या डाॅ.निलम गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापती पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
शिवसेनेच्या पुण्यातील मध्यवर्ती कार्यालयात हा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना जेष्ठ नेते गुलाब गरूड, पिंपरी विधानसभेचे समन्वयक माधव मुळे, मातोश्री ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष गणेश आहेर, शिवसेना विभागप्रमुख गोरख पाटील निलंगेकर, शिवसैनिक नितीन गाढवे आदी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group