पिंपरी (Pclive7.com):- शिवसेनेच्या देहूरोड शाखेच्या नामफलकाचे उद्घाटन जेष्ठ शिवसैनिक विठ्ठल हिनुकले यांच्या हस्ते गुरुवारी (दि.२७ जून) रोजी मोठ्या जल्लोषात करण्यात आले.
याप्रसंगी शहरप्रमुख राजेश शेलार, विभागप्रमुख विजय भोरी, शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले, प्रदेश सचिव आशिष वाळके, भरत नायडू, शशिकांत राजगुरू, उपविभागप्रमुख नसबीर बिडलान, मेहेरबान सिंग, दीपक वाल्मिकी, समीर कोलूरकर, चंदू म्हसे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देहूरोड शहर भगवामय करण्याचा संकल्प करण्यात आला.






















Join Our Whatsapp Group