पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील प्रमुख समजल्या जाणाऱ्या टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सचिन लांडगे हे विजयी झाले आहेत. तर कार्याध्यक्षपदी अशोक माने आणि जनरल सेक्रेटरीपदी संतोष दळवी हे विजयी झाले आहेत.
टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनच्या विविध पदाकरिता आज निवडणूक झाली. या निवडणूकीचा निकाल खालील प्रमाणे..!
– अध्यक्ष पद
सचिन लांडगे – १६
शिशुपाल तोमर – १५
– कार्याध्यक्ष
अशोक माने – १५
सुशिल नहार – ९
सुभाष हुलावळे – ७
– जनरल सेक्रेटरी
संतोष दळवी – १९
राजेंद्र पाटील – १२





















Join Our Whatsapp Group