पिंपरी (Pclive7.com):- पुणे महामार्गावर हॉटेल सेंटोसा जवळ स्विफ्ट कार ट्रकला येऊन धडकल्याने भीषण अपघात झाला. यात स्विफ्ट कार मधील तिघेजण जागीच ठार झाले असून एक जण गंभीर जखमी आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेने स्विफ्ट कार चालली असताना पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. देहूरोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमीवर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
(सविस्तर माहिती लवकरच)





















Join Our Whatsapp Group