पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्र. २८ रहाटणी-पिंपळे सौदागर येथे नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे व नगरसेविका सौ शितलताई नाना काटे यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहाराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, नगरसेविका सौ.शितलताई नाना काटे, नगरसेवक राजू मिसाळ, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी नगरसेवक गणेश भोंडवे, शेखर ओव्हाळ, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष सुनिल गव्हाणे, रहाटणी पिंपळे सौदागर येथील ज्येष्ठ नागरिक व शालेय विद्यार्थी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.



















Join Our Whatsapp Group