पिंपरी (Pclive7.com):- महाविकास आघाडीचे नेते व महाराष्ट्रच्या मुख्यमंत्री पदी उद्धवजी ठाकरे ह्यांची निवड झाली. त्यानिमित्ताने पिंपरी युवासेनेने जिल्हासंघटिका सौ.सुलभाताई उबाळे ह्यांच्या मार्गदर्शनखाली दापोडी-फुगेवाडी-कासारवाडीमधील जेष्ठ शिवसैनिकांना पेढे भरवून आनंद उत्सव साजरा केला.

यावेळी हाजीभाई शेख ह्यांनी शिवसैनिक व युवासैनिकांना मार्गदर्शन केले. यावेळी चंद्रकांत शिंदे, एकनाथ हाके, सुभाष डिग्गीकर, नंदूभाऊ काची, दीपक शेरखाने, प्रभाकर हिंगे, अविनाश जाधव, बापू बापूर, प्रमोद शिंदे, शिवाशेठ डिग्गीकर, महेंद्र साळवे, विकास गायकवाड, राहुल जाधव, संजय गरुड, शहाजी वायदंडे, रमेश कांबळे, चिंचपा निंगडोळे, शिवा कुऱ्हाडकर, बिरपा चटाळे, गणेश शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन युवती अधिकारी प्रतीक्षा घुले व विभाग संघटक निलेश हाके यांनी केले होते.






















Join Our Whatsapp Group