पिंपरी (Pclive7.com):- पोलीस फ्रेन्डस् वेलफेअरचे प्रदेशाध्यक्ष गजानन चिंचवडे यांना ‘राष्ट्रीय गोमांतक गोवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. गोवा राज्याचे विद्यमान खासदार केंद्रीय मंत्री श्रीपादजी नाईक आणि फर्तोडा मतदार संघ गोव्याचे आमदार दामोदरजी नाईक यांच्या शुभहस्ते हा पुसस्कार देण्यात आला.
गोव्यातील मडगाव येथे नुकतेच एका कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी सुनील फडतरे, ईश्वर कुबल, शुभम चिंचवडे आदी मान्यवर उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group