
पिंपरी (Pclive7.com):- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी युवासेनेच्या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मुंबई येथील शिवसेना भवनात करण्यात आले. शिवसेना नेते खासदार अनिल देसाई व उपनेते रविंद्र मिर्लेकर यांच्या हस्ते या दिनदर्शिकेचे प्रकाशन झाले.
यावेळी पिंपरी युवती अधिकारी प्रतीक्षा घुले, प्राध्यापक सुभाष जावळे, विकास गायकवाड, सुभाष वाघ, सचिन कोष्टी, अविनाश जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन विभागसंघटक निलेश हाके यांनी केले होते.






















Join Our Whatsapp Group