पिंपरी (Pclive7.com):- शिवशाही व्यापारी संघ प्रणित शिवशाही कामगार आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी मिथुन खोपडे यांची निवड करण्यात आली आहे. शिवशाही व्यापारी संघ प्रणित शिवशाही कामगार आघाडीचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली.
काळेवाडी येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत मिथुन खोपडे यांची एकमताने निवड करण्यात आली. नवनिर्वाचित शिवशाही कामगार आघाडी प्रदेशाध्यक्ष मिथुन खोपडे यांनी राज्यातील कामगारांचे प्रश्न आभ्यासपुर्वक हाताळण्यासाठी तसेच कामगार बंधू व भगिनींची सेवा करण्यासाठी कटिबध्द राहण्याच्या सुचना युवराज दाखले यांनी दिल्या. यावेळी इंदापुर संस्थानचे डॉ.मिलींदराजे भोसले, माऊली जाधव खजिनदार, सदस्य युवराज नलावडे, प्रदेश संघटक रविकिरण घटकार, प्रदेश सचिव आशिष वाळके, सदस्य अर्जुन दाखले, अमोल तेलंगे आदी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group