पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. शहरातील मोशी, दिघी आणि परिसरात सातत्याने कोरोनाचे रूग्ण आढळत आहेत. आज (दि.२६) रोजी मोशी परिसरात आणखी एका १९ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीत समोर आले आहे. त्यामुळे कोरोनाबाधित सक्रिय रुग्णांचा आकडा ५७ वर पोहचला आहे. आजपर्यंत ८५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, आजपर्यंत २४ रूग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून चार जणांचा मृत्यू झाला आहे.
(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)






















Join Our Whatsapp Group