पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना नेते, युवासेना प्रमुखपर्यावरण, पर्यटन व राजशिष्ठाचार युवा मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड युवासेना व युवतीसेना यांच्या वतीने चिंचवड, थेरगांव या ठिकाणी वृक्षारोपण खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, चिंचवड युवासेना प्रमुख विश्वजित बारणे, नगरसेविका अश्विनीताई चिंचवडे, नगरसेवक सचिन भोसले, अनंत कोऱ्हाळे, थेरगाव विभाग प्रमुख सुरेश राक्षे, युवसेना अधिकारी राहुल पालांडे उपस्थित होते. चिंचवड युवा सेना प्रमुख विश्वजित बारणे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
























Join Our Whatsapp Group