पिंपरी (Pclive7.com):- युवासेना प्रमुख, कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवस पिंपरी युवा सेने कडून विविध सामाजिक उपक्रमांनी साजरााा करण्यात आला. भोसरी वाहतूक पोलीसांना अर्सेनीक अल्बम -30 होमिओपथी गोळ्या, मास्क, सॅनेटायजर तसेच फुगेवाडी-कासारवाडी मधील गरीब लोकांना अन्नधान्य वाटप करण्यात आले.
यावेळी पोलीस कॉन्स्टेबल भवारी, कावरे, पिंपरी युवासेनेचे विभागसंघटक निलेश हाके, सौ. शीला मामी जाधव, नंदूभाऊ काची, अंकुश जाधव, महेश बोधले, उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group