पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या ६० व्या वाढदिवसाच्या निमित्त फुगेवाडी – दापोडीतील ६० गरजू लोकांना शिधा वाटप करण्यात आले. तसेच दापोडी येथील स्वामी विवेकानंद शाळेतील तील ६० गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वही वाटप करण्यात आले.
ह्यावेळेस प्रभाकर हिंगे, महेश बोधले, बालाजी गायकवाड, अवीराज जाधव, रोहित गोरे, शैलेश हाके, शिवसैनिक उपस्थित होते. कार्यक्रमचे आयोजन पिंपरी युवासेनेचे विभाग संघटक निलेश हाके यांनी केले होते.



















Join Our Whatsapp Group