पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कोविड वॉर रूमला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज भेट दिली.
यावेळी राष्ट्रवादीचे महापौर माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, पक्षनेते नामदेव ढाके, शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी आमदार विलास लांडे, जेष्ठ नेते आझम पानसरे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेवक राजू मिसाळ, योगेश बहल, अजित गव्हाणे, मयूर कलाटे, तुषार कामठे, पंकज भालेकर, डब्बू आसवानी, नगरसेविका मंगला कदम, सुलक्षणा शिलवंत, वैशाली घोडेकर, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, संतोष पाटील, प्रविण तुपे आदी उपस्थित होते.
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी यावेळी वॉर रूमची माहिती शरद पवार यांना दिली.




















Join Our Whatsapp Group