पिंपरी (Pclive7.com):- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मैत्री ग्रुप व पिंपरी युवासेने तर्फे अभिवादन करण्यात आले.
यावेळी युवासेना पिंपरी विभाग संघटक निलेश हाके, मैत्री ग्रुपचे रवी कांबळे, अक्षय गायकवाड, जन्नत सय्यद, दीपक साळवे, शैलेश तोरणे, अजय खंडागळे, सनी खंडागळे, सतीश जाधव, कुणाल कांबळे, सिध्दारर्थ पगारे, बुद्धीसागर गायकवाड, नितीन कांबळे, प्रदीप बनसोडे, रोहित गोरे, शंकर शेंडगे उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group