पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भाजपात सुरू असलला अंतर्गत संघर्ष आज पुन्हा पहायला मिळाला. चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक सदस्य आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक स्थायी सभापती संतोष लोंढे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली आहे.
(सविस्तर वाचा)






















Join Our Whatsapp Group