पिंपरी (Pclive7.com):- शेतकऱ्यांबद्दल बेताल वक्तव्य केल्याने भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेला शिवसेना भोसरी विधानसभेचा वतीने जोडे आणि लाथा मारून जाहीर निषेध करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हासंघटिका सुलभा उबाळे, विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, युवासेना समन्वयक सचिन सानप, उपशहरप्रमुख अनिल सोमवंशी, युवासेना जिल्हाधिकारी सुरज लांडगे, अंकुश जगदाळे, दादा नरळे, सर्जेराव भोसले, विभाग प्रमुख सतीश दिसले, गणेश इंगवले, सतीश मरळ, शाखाप्रमुख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group