पिंपरी (Pclive7.com):- राज्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भारतीय लहुजी पँथर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल ५१ उमेदवार विजयी झाले आहेत. याबाबतची माहिती भारतीय लहुजी पँथरचे मुख्य संघटक युवराज दाखले यांनी दिली आहे.
महाराष्ट्रामधील विजयी ५१ उमेदवारांची यादी खालील प्रमाणे..
● ग्रामपंचायत गहुंजे ता.मावळ जिल्हा पुणे१)कुलदिप गोविंद बोडके2)निता संदिप आगळे3)निलेश सुदाम बोडके४)हिरामण सखाराम बोडके५)गणेश सखाराम बोडके ६)आश्विनी नितीन बोडके७)मंदाकिनी ज्ञानेश्वर बोडके८)प्रियंका प्रविण बोडके९)शारदा दत्ताञय बोडके
● ग्रामपंचायत कळंबवाडी आ. ता.बार्शी जि.सोलापूर१)मिटु नाना येडके २)आलका पाडुरंग मुंडे३)भगवान जगन्नाथ उमाप४)प्रभावती मादेव मुंडे५)मंगल महादेव मुंडे६)साहेबराव कुंडलीक मुंडे७)स्मिता विजय शिंदे
● ग्रामपंचायत यरमाळा ता.बार्शी जि उस्मनाबाद.१)कसबे नंदुबाई सोमनाथ +१२
● ग्रामपंचायत घाटनगिरी जि. उस्मनाबाद१)राजाभाऊ आडसुळ
● गोदेगा ग्रामपंचायत ता.लातुर जि.लातुर१)इसा खैरे२)शिराम सोनवने३)केळुबाई देडे४)सुनिल देशमुख५)जापल देशमुख
● ग्रामपंचायत जवळा रूमना चि परभणी पँनल प्रमुख जिल्हाअध्यक्ष राम गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली दोन बिनविरोध एकुण पाच विजयी एकुण सात विजयी उमेदवार
● ग्रामपंचायत आलेगाव खुर्द टेंबुर्णी
१)सखुबाई किसन आवारे
● ग्रामपंचायत कव्हे ता. बार्शी जि. सोलापूर सौरभ रामचंद्र शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली १)शेंडगे मोनिका दिनेश + २ एकुण – ३
● ग्रामपंचायत ईट ता.परांडा जि.उस्मनाबाद१)मनोज भैया ढेपे
● इतर ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण ५१ भारतीय लहुजीचे पँथरचे उमेवार विजयी झाले आहेत. सर्व उमेदवार अध्यक्ष संदिपान झोंबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेश मुख्य संघटक युवराज दाखले यांच्या नेतृत्वाखाली विजयी झालेले आहे.






















Join Our Whatsapp Group