पिंपरी (Pclive7.com):- जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी युवासेना व सुलभाताई उबाळे सोशल फाउंडेशनतर्फे फुगेवाडी – दापोडी – कासारवाडी मधील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत वैद्यकीय सेवेत कार्यरत असलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला.
ह्यावेळेस डॉ.अल्वी, राजेंद्र ताजने, बुद्धीसागर गायकवाड, अविनाश जाधव, शंकर शेंडगे, मंजुळा इंगळे, भाग्यश्री कोठेकर, अंजली नेवासकर, ज्योती परीट, उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी युवासेनेचे विभागसंघटक निलेश हाके ह्यांनी केले होते.





















Join Our Whatsapp Group